मूँह की बात सुने हर कोई,
दिल के दर्द को जाने कौनआवाजों के बाज़ारों में,
खामोशी पहचाने कौन !!
निदा फाजली ह्यांचे जगजीत ने गायलेले हे एक सुंदर गीत ...
महान ग़ज़ल गायक अणि संगीतकार जगजीत सिंग यानी १० ऑक्ट. ला या जगाचा निरोप घेतला... बरयाचदा दुर्बोध आणि अनाकलनीय वाटणार्या उर्दू गज़ला सुंदर-रीत्या रसिकंपर्यंत पोहचवन्यात जगजीत सिंग ह्यांचे योगदान अतुलनीय आहे...